
हिरवे शिवार, प्रसन्न विचार—खोपी गाव अभिमानाचा!
ग्रामपंचायत स्थापना दिनांक : ०१/०८/१९५३
आमचे गाव
खोपी हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले डोंगराळ आणि निसर्गरम्य गाव आहे. सुमारे १७०५ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या गावाची भौगोलिक रचना ग्रामीण कोंकणी परिसराचे खरे प्रतिबिंब दाखवते. सभोवतालचे हिरवेगार डोंगर, नैसर्गिक जलस्रोत, सुपीक माती आणि शांत वातावरण खोपीला एक वेगळी ओळख देतात.
२२५०
१७०५.६८.२०
हेक्टर
९४८
एकूण क्षेत्रफळ
एकूण कुटुंबे
ग्रामपंचायत खोपी,
मध्ये आपले स्वागत आहे...
एकूण लोकसंख्या
सरकारी योजना
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.
हवामान अंदाज








नाव: खोपी
तालुका: खेड
जिल्हा: रत्नागिरी- ४१५७१५
+91 000000000
©All data rights reserved to GRAMPANCHYAT KHOPI , Designed by Compsavvy Solutions, Pune
